सोमवार, २८ नोव्हेंबर, २०१६

राज्यातील नगरपालिका निवडणुकीत भाजपाची सरशी - २०१६

राज्यातील नगरपालिका निवडणुकीत भाजपाची सरशी - २०१६

* राज्यातील १४७ नगरपालिका निवडणुकीत ५२ नागपालिकेत नागराध्यक्षाचे पद प्राप्त केले असून प्रथम क्रमांक पटकाविला तर अनुक्रमे शिवशेना २५ नगराध्यक्ष, काँग्रेस २२ नगराध्यक्ष, राष्ट्रवादी १७ नगराध्यक्ष, तर स्थानिक आघाड्या व अपक्ष व इतर पक्षांना एकूण ३० नगराध्यक्षाचे पदे मिळाली.

* नगरपालीका निवडणुकीत भाजपला सर्वाधिक फायदा तर २०११ च्या तुलनेत क्रमांक १ चा राष्ट्रवादी पार्टीला मोठा फटका बसला आहे.

* भाजपाला सर्वाधिक यश विदर्भात आणि त्याखालोखाल उत्तर महाराष्ट्रात मिळाले. शिवशेनेला उत्तर महाराष्ट्र, यवतमाळ जिल्हा, मराठवाड्याचा भाग, कोकणाने मोठी साथ दिली. राष्ट्रवादीला फक्त पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याने साथ दिली. काँग्रेसला एक दोन जिल्हे वगळता विदर्भात जबर फटका बसला.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.