रविवार, ६ नोव्हेंबर, २०१६

प्रबोधनकार ठाकरे सराव प्रश्न

प्रबोधनकार ठाकरे सराव प्रश्न 

१] प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म या जिल्ह्यात झाला?
१] ठाणे २] रायगड ३] ठाणे ४] नाशिक

२] स्वराज्याचा खून हे पुस्तक यांनी लिहिले?
१] लोकमान्य टिळक २] लोकहितवादी ३] केशव सीताराम ठाकरे ४] प्रबोधन ठाकरे 

३] माझी जीवनगाथा हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
१] लोकमान्य टिळक २] लोकहितवादी ३] केशव सीताराम ठाकरे ४] प्रबोधन ठाकरे

उत्तरे - १] २, २] ४, ३] ४

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.