शनिवार, ५ नोव्हेंबर, २०१६

पंजाबराव देशमुख सराव प्रश्न

पंजाबराव देशमुख सराव प्रश्न 

१] पंजाबराव देशुमख यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावी झाला?
१] शेंडगाव २] शिरजगाव ३] पापळ ४] भंडारज

२] पंजाबराव देशमुख यांचा जन्म कोणत्या साली झाला?
१] १८९८ २] १८९२ ३] १८९७ ४] १८९४

३] पंजाबरावांनी कोणत्या साली जिल्हा काँग्रेस चे जिल्ह्याध्यक्ष झाल्यावर त्यांनी सार्वजनिक विहिरी अस्पृश्यासाठी खुल्या केल्या?
१] १८९८ २] १८९२ ३] १८९७ ४] १९२८

४] पंजाबरावांनी या साली शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली?
१] १९३२ २] १९३४ ३] १९२८ ४] १९३०

५] या साली त्यांनी शेतकरी संघाची स्थापना केली?
१] १९३२ २] १९२७ ३] १९२८ ४] १९३०


उत्तरे - १] ३, २] १, ३] ४, ४] ४, ५] २

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.