रविवार, ६ नोव्हेंबर, २०१६

महाराष्ट्राला चार श्रेणीत पुरस्कार - स्टेस्ट ऑफ द स्टेस्टस कॉन्क्लेव्ह २०१६

महाराष्ट्राला चार श्रेणीत पुरस्कार - स्टेस्ट ऑफ द स्टेस्टस कॉन्क्लेव्ह २०१६

* स्टेस्ट ऑफ द स्टेस्टस कॉन्क्लेव्ह २०१६ चे शनिवारी नवी दिल्लीत आयोजन करण्यात आले. या वेळी महाराष्ट्राला विविध श्रेणीत सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल चार प्रदान करण्यात आ
ले.

* आर्थिक व्यवहार, सर्वसमावेशक विकास, पायाभूत सुविधा, ई गव्हर्नन्स या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्राचा केंद्राकडून गौरव करण्यात आला. नवी दिल्ली येथे झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हे पुरस्कार जाहीर केले.

* तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी विविध श्रेणीतील पुरस्कार स्विकारले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.