शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०१६

आधाराकार्डसाठी टोल फ्री १९४७ ही हेल्पलाइनची सुरुवात - केंद्र सरकार

आधाराकार्डसाठी टोल फ्री १९४७ ही हेल्पलाइनची सुरुवात - केंद्र सरकार

* आधाराच्या माहितीसाठी केंद्र सरकारने १९४७ ही हेल्पलाईनची सुरुवात केली आहे.

* ही हेल्पलाईन आधार कार्डाच्या सर्व समस्यांसाठी नागरिकांना समा
धानाचे कार्य करेल.

* ही हेल्पलाईन आधार कार्ड नोंदणी कुठे करायची तसेच सर्व आधार कार्डची स्थिती किंवा त्यासंबंधीचे सर्व माहीती सांगण्यात तत्पर राहील.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.