शनिवार, ५ नोव्हेंबर, २०१६

विनोबा भावे सराव प्रश्न

विनोबा भावे सराव प्रश्न

१] विनोबा भावे यांचा जन्म कोणत्या गावी झाला?
१] गागोदे २] जयगड ३] पापळ ४] नळदुर्ग

२] विनोबा भावे यांनी या साली विद्यार्थी मंडळ या शिक्षण मंडळाची स्थापना केली?
१] १९१५ २] १९२२ ३] १९१४ ४] १९२३

३] विनोबा भावेंनी या ठिकाणी परमधाम या आश्रमाची स्थापना केली?
१] वर्धा २] सेवाग्राम ३] पवनार ४] धामणगाव रेल्वे

४] विनोबा भावेंनी भूदान चळवळीची सुरवात या जिल्ह्यातून केली?
१] वर्धा २] नागपूर ३] करीमनगर ४] नालगोंडा

५] विनोबा भावेंना या साली भारतरत्न पुरस्कार देण्यात आला?
१] १९८७ २] १९८० ३] १९८३ ४] १९८८

उत्तरे - १] १, २] ३, ३] ३, ४] ४, ५] ३

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.