रविवार, ६ नोव्हेंबर, २०१६

गोविंद रानडे सराव प्रश्न

गोविंद रानडे सराव प्रश्न

१] गोविंद रानडे यांचा जन्म या गावी झाला?
१] शेंडगाव २] चांगफळ ३] निफाड ४] कोल्हापूर

२] सण १८८५ मध्ये स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक म्हणूनही यांचा उल्लेख केला जातो?
१] लोकमान्य टिळक २] महात्मा गांधी ३] गोविंद रानडे ४] वामन मोडक

३] या साली प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली?
१] १८६८ २] १८६७ ३] १८७७ ४] १८७५

४] सार्वजनिक सभेची स्थापना या साली झाली?
१] १८७१ २] १८७७ ३] १८७९ ४] १८७०

५] गोविंद रानडे यांचा मृत्यू या साली झाली?
१] १८६७ २] १९०१ २] १९०३ ४] १९०५

उत्तरे - १] ३, २] ३, ४] २, ४] ४, ५] २

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.