शनिवार, ५ नोव्हेंबर, २०१६

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे सराव प्रश्न

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे सराव प्रश्न 

१] महर्षी शिंदे यांचा जन्म कर्नाटकातील कोणत्या गावी झाला?
१] देवगाव २] साळवाड ३] जमखिंडी ४] बेळगाव

२] प्रार्थना समाजाची स्थापना यांनी केली?
१] आंबेडकर २] ज्योतिबा फुले ३] महर्षी शिंदे ४] टिळक

३] भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळ याची स्थापना या साली केली?
१] १९०५ २] १९०६ ३] १९०७ ४] १९०४

४] महर्षी शिंद्यानी अस्पृश्यता निवारणासाठी मुंबई येथे कोणती परिषद आयोजित केली?
१] प्रार्थना परिषद २] अस्पृश्यता परिषद ३] निवारण परिषद ४] दलित परिषद

५] महर्षी शिंद्यानी या रोजी बहुजन पक्षाचा जाहीरनामा काढला?
१] १९३० २] १९२० ३] १९१२ ४] १९२१


उत्तरे - १] ३, २] ३, ३] २, ४] ३, ५] २


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.