गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०१६

ब्रिजेश सिंह हे राज्याचे माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव व राज्याचे प्रवक्ते - २०१६

ब्रिजेश सिंह हे राज्याचे माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव व राज्याचे प्रवक्ते - २०१६

* आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंह यांच्याकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या प्रवक्तेपदी व माहिती संचालनालयाच्या विभागाच्या सचिवपदी नेमणूक करण्यात आली

* फडणवीस सरकारने अशा प्रकारचे पहिल्यांदाच पद निर्माण केले असून त्याचा आदेश काढला आहे.

* या पदाच्या व्यक्तीकडे आता सरकारच्या कोणत्याही माहितीचे व शासकीय प्रवक्तेपदी यांची जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्यामुळे राज्य शासनाचे विविध विभाग, त्यांच्या लोकाभिमुख योजना, किंवा महत्वपूर्ण घडामोडीबाबत वेळोवेळी शासनाची अधिकृतपणे बाजू मांडतील. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.