सोमवार, ७ नोव्हेंबर, २०१६

जवाहर द्वीप देशातील सर्वात मोठी जेट्टी - २०१६

जवाहर द्वीप देशातील सर्वात मोठी जेट्टी - २०१६

* बकरींग टर्मिनल म्हणजे जहाजांना इंधन भरण्याचे ठिकाण. देशातील असे पहिले टर्मिनल जवाहर द्वीप येथे उभारण्यात येत आहे. तसेच जवाहर द्वीप ऑइल जेट्टी देशातील सर्वात मोठी जेट्टी इंधनानी भरलेले भव्य टँकर्स या जेट्टीवर थेट येणार आणि हा प्रकल्प मार्च २०१९ पर्यंत पूर्ण करण्यात येईल.

* भाऊंचा धक्का येथे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या ऑइल जेट्टी आणि बकरींग टर्मिनल कामाचा भूमिपूजन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन व कोनशिला ठरविण्यात आली.

* या प्रकल्पामुळे प्रवाशांसोबत बस, कार, यांचीदेखील  रोरोमधून वाहतूक करणार त्याची उभारणी मार्च २०१८ पर्यंत करण्यात येईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.