गुरुवार, १० नोव्हेंबर, २०१६

वृत्ते सराव प्रश्न

वृत्ते सराव प्रश्न

१] ओवी, अभंग पहिली माझी ओवी। पहिला माझा नेम।। तुळशीखाली राम। पोथी वाचा।।, हे उदाहरण कोणत्या वृत्ताचे आहे?
१] छंदवृत्त २] मुक्तवृत्त ३] अक्षरगणवृत्त ४] मात्रावृत्त

२] जो नित्य देवास भजे स्वभावे, त्या मानवा देव सदैव पावे., हे वाक्य कोणत्या वृत्ताचे आहे?
१] छंदवृत्त २] मुक्तवृत्त ३] अक्षरगणवृत्त ४] मात्रावृत्त

३] एखाद्या अक्षराच्या उच्चार करण्यास जो कालावधी वेळ लागतो त्यास - - - - -  असे म्हणतात?
१] गण २] वृत्ते ३] मात्रा ४] छंद 

४] इंद्र्वजा या वृत्तात यती कितव्या अक्षरावर होते?
१] ५ व्या २] ६ व्या ३] ७ व्या ४] ८ व्या 

५] पृथ्वी या वृत्तात यती कितव्या अक्षरावर होते?
१] ५ व्या २] ६ व्या ३] १२ व्या ४] ८ व्या 


उत्तरे - १] १, २] ३, ३] ३, ४] १, ५] ३


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.