मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०१६

राज्यात सहा अत्याधुनिक कर्करुग्णालये - २०१६

राज्यात सहा अत्याधुनिक कर्करुग्णालये - २०१६

* कँसर रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता शासना
ने राज्यात सहा ठिकाणी सुसज्ज असे कँसर रुग्णालये सुरु करण्याची योजना आखली आहे.

* औरंगाबाद व नागपूर येथे स्टेट कँसर इन्स्टिट्यूट उभारण्यात येणार असून यासाठी पावणेदोनशे कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. याशिवाय  अकोला, पुणे, सांगली, मुंबईतील कामा रुग्णालय यामध्ये विशेष सुविधा उपलब्द होणार आहे.

* राज्यातून नव्हे तर संपूर्ण देशातून लोक टाटा कँसरकडे धाव घेतात. त्यासाठी मुंबईतील टाटा कँसरकडे धाव घेतात. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.