सोमवार, ७ नोव्हेंबर, २०१६

भारतीय रिझर्व्ह बँकेत सहायक पदाच्या ६१० जागा - २०१६

भारतीय रिझर्व्ह बँकेत सहायक पदाच्या ६१० जागा - २०१६

पदाचे नाव - सहायक

एकूण पदे - ६१०

शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेची पदवी ५०%

वयोमर्यादा - १८ ते ३३

वेतनश्रेणी - १९००० ते ३४०००

अर्जशुल्क - ४५० रु

अंतिम तारीख - २८-११-२०१६

ऑनलाईन अर्ज - www.rbi.org.in या संकेस्थळावर करावा. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.