शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०१६

युनोच्या आंतरराष्ट्रीय विधी आयोगावर भारतीय अनिरुद्ध राजपूत यांची निवड - २०१६

युनोच्या आंतरराष्ट्रीय विधी आयोगावर भारतीय अनिरुद्ध राजपूत यांची निवड - २०१६

* आंतरराष्ट्रीय विधी आयोगाच्या सदस्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या [ युनो ] आमसभेत झालेल्या अटीतटीच्या कायद्यात लढतीत तरुण भारतीय वकील अनिरुद्ध राजपूत यांचा समावेश आहे.

* आंतरराष्ट्रीय विधी आयोग ही युनोची विधीतज्ञ याची सर्वोच्च संस्था आहे. ही संस्था आंतरराष्ट्रीय कायदे आणि त्यांच्या वर्गीकरणाच्या क्रमिक विकासाची जबाबदारी सांभाळते. नवनियुक्त सदस्य जानेवारी २०१७ पासून कार्यभार स्वीकारलतील.

* आशिया पॅसिफिक गटासाठी झालेल्या निवडणुकीत ३३ वर्षीय राजपूत यांना सर्वाधिक १६० मते मिळाली. जपानचे शिन्या मुरासे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. या ७० वर्षे जुन्या संस्थेतील सर्वात तरुण सदस्यात राजपूत यांचा समावेश असून आयोगाचे ते पहिले भारतीय सदस्य आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.