शनिवार, ५ नोव्हेंबर, २०१६

भाऊराव पाटील सराव प्रश्न

भाऊराव पाटील सराव प्रश्न

१] कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोणत्या गावी झाला?
१] नेर्ले २] कार्ले ३] कुंभोज ४] दुधगाव

२] भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना या साली करण्यात आली?
१] १९२० २] १९२३ ३] १९२१ ४] १९१९

३] या साली छत्रपती शाहू बोर्डिंग वसतिगृह याची स्थापना करण्यात आले?
१] १९२४ २] १९२३ ३] १९२१ ४] १९१९

४] उच्च शिक्षणाची विद्यार्थ्यांची सोया व्हाव्ही यासाठी पुणे येथे या साली युनिअन बोर्डिंग स्कुल ची स्थापना करण्यात आली?
१] १९२० २] १९२३ ३] १९२१ ४] १९३२

५] कोणत्या साली शिवाजी कॉलेज स्थापन करण्यात आले?
१] १९२० २] १९४७ ३] १९२१ ४] १९१९


उत्तरे - १] २, २] ४, ३] १, ४] ४, ५] २


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.