गुरुवार, १० नोव्हेंबर, २०१६

वचनविचार सराव प्रश्न

वचनविचार सराव प्रश्न

१] नामाच्या ठिकाणी वस्तू एक आहेत की अनेक आहेत हि संख्या सुचविण्यात गुणधर्मात काय म्हणतात?
१] क्रियापद २] विशेषण ३] वचन ४] क्रियाविशेषण

२] वाट या शब्दाचा अनेकवचन खालील कसा होणार?
१] वाटी २] वाटा ३] वाटे ४]
वाट

३] पिसू या शब्दाचा अनेकवचन कसा होईल?
१] पिसवा २] पिसवे ३] पिसे ४] पिसू

४] जळू या शब्दाचा अनेकवचन कसा होईल?
१] जळू २] जळवा ३] जळवे ४] जाळवा

उत्तरे - १] ३, २] २, ३] १, ४] २

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.