गुरुवार, १० नोव्हेंबर, २०१६

वाक्याचे प्रकार सराव प्रश्न

वाक्याचे प्रकार सराव प्रश्न

१] श्रीमंत व्यक्तींना गरिबांची पर्वा नसते. वि. वा. शिरवाडकर हे नाशिकात राहायचे, या वाक्याचा प्रकार कोणता?
१] केवल वाक्य २] संयुक्त वाक्य ३] मिश्र वाक्य

२] विजा चमकू लागल्या आणि पावसास सुरवात झाली, या वाक्याचा प्रकार कोणता?
१] केवल वाक्य २] संयुक्त वाक्य ३] मिश्र वाक्य

३] जेव्हा एक प्रधान वाक्य व एक किंवा अधिक गौणवाक्ये गौणत्वबोधक उभयान्वयी जोडून जे संमिश्र वाक्य तयार होते, त्याला ---------- काय म्हणतात?
१] केवल वाक्य २] संयुक्त वाक्य ३] मिश्र वाक्य 

उत्तरे - १] १, २] २, ३] ३

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.