गुरुवार, १० नोव्हेंबर, २०१६

रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष - २०१६

रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष - २०१६

* डेमोक्रेटिक पक्षाच्या मुरब्बी राजकारणी हिलरी क्लिंटन यांचा अनपेक्षित पराभव करून अमेरिका या बलाढ्य राष्ट्राचे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष बनले.

* ७० वर्षाचे ट्रम्प हे पहिल्यांदाच निवडणूक लढवून राष्ट्राध्यक्ष होणारे आजवरचे सर्वात वयोवृद्ध नेते असून पुढील चार वर्षाचे अमेरिकेची सत्तासूत्रे स्वीकारतील. बराक ओबामाकडून यांच्याकडून ट्रम्प हे सूत्रे स्वीकारतील.

* ट्रम्प यांच्या विजयाने अमेरिकेचे सत्ताकेंद्र असलेले व्हाईट हाऊस प्रदीर्घ काळानंतर पुन्हा एकदा रिपब्लिकन पक्षाच्या ताब्यात आले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.