शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०१६

समानार्थी शब्द सराव प्रश्न

समानार्थी शब्द सराव प्रश्न

१] अश्व या शब्दाचा खालील पर्यायात नसलेला शब्द ओळखा?
१] तुरुंग २] घोडा ३] वारू ४] वासरू

२] आनंद या शब्दाचा खालील पर्यायात नसलेला शब्द ओळखा?
१] संतोष २] हर्ष ३] प्रमोद ४] सुख

३] अंबर या शब्दाचा खालील पर्यायात नसलेला शब्द ओळखा?
१] अवकाश २] नभ ३] अंतरिक्ष ४] ब्रह्मांड

४] इच्छा  या शब्दाचा खालील पर्यायात नसलेला शब्द ओळखा?
१] आदर २] आकांक्षा ३] मनीषा ४] वासना

५] किरण  या शब्दाचा खालील पर्यायात नसलेला शब्द ओळखा?
१] सूर्य २] रश्मी ३] अंशू ४] मयूख

उत्तरे - १] ४, २] ४, ३] ४, ४] १, ५] १

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.