सोमवार, ७ नोव्हेंबर, २०१६

क्रियापदे सराव प्रश्न

क्रियापदे सराव प्रश्न 

१] वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे काय?
१] विशेषण २] सर्वनाम ३] क्रियापदे ४] अव्यये

२] क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्द म्हणजे काय?
१] विशेषण २] धातू ३] क्रियापदे ४] अव्यये

३] ती सुंदर दिसते या वाक्याचा प्रकार कोणता?
१] अकर्मक २] सकर्मक ३] शक्य ४] प्रायोजक 

४] त्याने पुस्तक फाडले. या वाक्याचा प्रकार कोणता?
१] अकर्मक २] सकर्मक ३] शक्य ४] प्रायोजक 

५] मला आता थोडे चालवते या वाक्याचा प्रकार कोणता?
१] अकर्मक २] सकर्मक ३] शक्य ४] प्रायोजक 

उत्तरे - १] ३ २] २ ३] १ ४] २ ५] ३

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.