बुधवार, ३० नोव्हेंबर, २०१६

टाइमच्या १०० प्रभावी छायाचित्रात गांधी यांचा चरखा - १ डिसेंबर २०१६

टाइमच्या १०० प्रभावी छायाचित्रात गांधी यांचा चरखा - १ डिसेंबर २०१६

* टाइम या अमेरिकन मासिकाने १०० प्रभावी छायाचित्राची यादी सादर केली असून त्या यादीत भारताचे महात्मा गांधी यांच्या चरख्याचे चित्र याचा समावेश आहे.

* त्यांच्या नुसार लवकरच हे छायाचित्र एक अमर चित्र म्हणून प्रसिद्ध होईल. १८२० ते २०१५ पर्यंतच्या काळात सर्वात लोकप्रिय झालेले छायाचित्र या १०० प्रभावी छायाचित्रात समाविष्ट आहेत.

* या व्यतिरिक्त अतिरेकी ओसामा बिन लादेन याला मारतानाचे छायाचित्र, २००१ मध्ये झालेल्या वर्ल्ड ट्रेंड सेंटर वरील हल्ला अशा अनेक प्रमुख छायाचित्राचा समावेश आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.