सोमवार, ७ नोव्हेंबर, २०१६

शब्दयोगी सराव प्रश्न

शब्दयोगी सराव प्रश्न

१] जे शब्द सामन्यात: नामांना किंवा नामांचे कार्य करणाऱ्या शब्दांना संबंध जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दर्शवितात त्या अविकारी शब्दांना असे म्हणतात म्हणतात?
१] क्रियापद २] क्रियाविशेषण अव्यय ३] शब्दयोगी अव्यय ४] उभयान्वयी अव्यय

२] दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्ये जोडणाऱ्या अविकारी शब्दांना काय म्हणतात?
१] क्रियापद २] क्रियाविशेषण अव्यय ३] शब्दयोगी अव्यय ४] उभयान्वयी अव्यय

३] सबब हा शब्दाचा अव्ययाचा प्रकार कोणता?
१] परिणामबोधक अव्यय २] क्रियाविशेषण अव्यय ३] शब्दयोगी अव्यय ४] उभयान्वयी अव्यय

४] म्हणजे या शब्दाचा अव्यय प्रकार कोणता?
१] संकेतबोधक २] उद्देशबोधक ३] न्यूनत्वबोधक ४] स्वपरूपबोधक

५] परंतु या शब्दाचा अव्यय प्रकार कोणता?
१] संकेतबोधक २] परिणामबोधक ३] न्यूनत्वबोधक ४] स्वपरूपबोधक

उत्तरे - १] ३, २] २, ३] १, ४] १, ५] ३


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.