गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०१६

भोसले राजवंश सराव प्रश्न

भोसले राजवंश सराव प्रश्न 

१] शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या साली झाला?
१] १९३२ २] १९३० ३] १९३३ ४] १९३४

२] शिवाजी महाराजांच्या आईचे म्हणजेच जिजाबाईंचे माहेर कोणते?
१] मेहकर २] देऊळगाव राजा ३] सिंदखेड राजा ४] जुन्नर 

३] भोसले राजवंशाचे मूळ संस्थापक खालीलपैकी कोण होते?
१] बाबाजीराव भोसले २] मालोजीराव ३] शहाजीराव ४] नाणोजीराजे

४] शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कोणत्या साली घेतली?
१] १६४५ २] १६४८ ३] १६४६ ४] १६५६

५] शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ कोणते आहे?
१] रायगड २] शिवनेरी ३] तोरणा ४] पुरंदर

उत्तरे - १] २, २] ३, ३] १, ४] ३, ५] २

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.