गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०१६

ध्वनिप्रदूषणाचे नवीन नियम - राज्य सरकार २०१६

ध्वनिप्रदूषणाचे नवीन नियम - राज्य सरकार २०१६

* ध्वनीप्रदूषणाचे नियमांचे उल्लंघन केल्यास ५ वर्षाचा कारावास अथवा एक लाख दंड अथवा दोन्हीही शिक्षेची तरतूद असून त्यानुसार कारवाई होणार आहे.

* ध्वनीप्रदूषण अधिनियमानुसार औद्योगिक क्षेत्रात दिवस ७५ डेसिबल, तर रात्री ७० डेसिबल एवढी ध्वनीमर्यादा असावी. व्यापारी क्षेत्रात दिवसा ६५ डेसिबल, तर रात्री ५५ डेसिबल एवढी, रहिवासी क्षेत्रात दिवसा ५५ डेसिबल, तर रात्री ४५ डेसिबल आणि शांतता क्षेत्रात दिवसा ५० डेसिबल ते रात्री ४० डेसिबल ध्वनिमर्यादा आहे.

* ध्वनी प्रदूषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास, श्रवणशक्तीचा ऱ्हास, वातावरणातील नैसर्गिक समतोल बिघडण्याचा अनेक शक्यतांना सामोरे जावे लागत आहे.

* ध्वनीप्रदूषण नियम व नियमांचे उल्लंघन म्हणजेच
नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे असल्याचे सरकारच्या परिपत्रकात म्हटले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.