सोमवार, २८ नोव्हेंबर, २०१६

जगातील पहिल्या १० सर्वात देखण्या व्यक्ती - २०१६

जगातील पहिल्या १० सर्वात देखण्या व्यक्ती - २०१६

* जगातील सर्वात देखण्या पुरुष व्यक्तीत हृतिक रोशनने सलमानला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर बाजी मारली आहे.

* वर्ल्डमोस्ट डॉट कॉम या आघाडीच्या वेबसाईटने जगातील सर्वाधिक देखण्या पुरुषाची यादी जाहीर केली आहे. त्यात हृतिक रोशन ३ ऱ्या तर सलमान खान सातव्या क्रमांकावर आहेत.

* जगातील पहिल्या १० सर्वात देखण्या व्यक्ती पुढीलप्रमाणे अनुक्रमे - टॉम क्रूज, रॉबर्ट पॅटिसन्स, हृतिक रोशन, जॉनी डेप, टॉम हिंडलसन, ओमन बोरकन अल आला, सलमान खान, ब्रॅड पिट, हुयग जॅकमॅन, बिल्ली अंगर.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.