शनिवार, १२ नोव्हेंबर, २०१६

बेस्ट उपक्रमात बसचालकाच्या ९६१ जागा - २०१६

बेस्ट उपक्रमात बसचालकाच्या ९६१ जागा - २०१६

पदाचे नाव - बसचालक

एकूण पदे - ९६१

शैक्षणिक पात्रता - ७ वी उत्तीर्ण, अवजड वाहन परवाना व वाहन चालन बिल्ला

वयोमर्यादा - २१ ते ३८ व मागास प्रवर्गासाठी ४३ वर्षे शिथिल

वेतनश्रेणी - १७०८० हजार

अर्जशुल्क - ५० रु

अंतिम तारीख - १४-१२-२०१६

ऑनलाईन अर्ज - http://maharecruitment.mahaonline.gov.in यावर करावा

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.