गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०१६

राज्याभिषेक सराव प्रश्न

राज्याभिषेक सराव प्रश्न 

१] शिवाजी महाराजांच्या वेळेस या शहरातून विद्वान ब्राम्हण बोलवण्यात आले?
१] आग्रा २] वृंदावन ३] काशी ४] वेल्लोर

२] छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू या साली झाला?
१] १६७८ २] १६७० ३] १६९० ४] १६८०

३] शिवाजी महाराजांच्या काळी प्रांतातील अधिकारी म्हणून हे काम पाहत असत?
१] फडणवीस २] सबनीस ३] पाटील ४] चिटणीस

४] शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात खालील कोण मुख्य प्रधानाचे काम पाहत होते?
१] रामचंद्र अमात्य २] रामचंद्र नीलकंठ ३] रामचंद्र त्रिंबक ४] मोरोपंत पिंगळे

५] शिवाजी महाराजांच्या अष्टमंडळात सचिव म्हणून कोण होते?
१] अण्णाजी दत्तो २] निराजी राव ३] हंबीरराव मोहिते ४] दत्ताजी त्रिंबक

उत्तरे - १] ३, २] ४, ३] ३, ४] ४, ५] १

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.