मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०१६

लिंगविचार सराव प्रश्न

लिंगविचार सराव प्रश्न

१] तो ढग या वाक्याचा लिंगविचार कोणता?
१] स्त्रीलिंगी २] पुल्लिंगी ३] नंपुसकलिंगी ४] यापैकी नाही

२] ती वीज या वाक्याचा लिंगविचार कोणता?
१] स्त्रीलिंगी २] पुल्लिंगी ३] नंपुसकलिंगी ४] यापैकी नाही

३] ते फुल या वाक्याचा लिंगविचार कोणता?
१] स्त्रीलिंगी २] पुल्लिंगी ३] नंपुसकलिंगी ४] यापैकी नाही 

उत्तरे - १] २, २] १, ३] ३

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

Copyright @ 2015 Clear MPSC.