रविवार, १३ नोव्हेंबर, २०१६

साहित्य सराव प्रश्न

साहित्य सराव प्रश्न

१] दोन ध्रुव, ही कादंबरी यांनी लिहिली?
१] अनंत काणेकर २] अण्णाभाऊ साठे ३] केशव अत्रे ४] विष्णू सखाराम खांडेकर 

२] निळे डोंगर, हे प्रवास वर्णन यांनी रचले?
१] अनंत काणेकर २] अण्णाभाऊ साठे ३]
केशव अत्रे ४] नागनाथ कोतापल्ले

३] वारणेचा वाघ ही कादंबरी यांची आहे?
१] अनंत काणेकर २] अण्णाभाऊ साठे ३] केशव अत्रे ४] नागनाथ कोतापल्ले 

४] गीतगंगा हे कवितासंग्रह पुस्तक यांनी लिहिले?
१] अनंत काणेकर २] अण्णाभाऊ साठे ३] केशव अत्रे ४] नागनाथ कोतापल्ले 

५] पराभव ही कादंबरी यांनी लिहिली?
१] अनंत काणेकर २] अण्णाभाऊ साठे ३] केशव अत्रे ४] नागनाथ कोतापल्ले 

उत्तरे - १] ४, २] १, ३] २, ४] ३, ५] ४

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

Copyright @ 2015 Clear MPSC.