गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०१६

अग्नी १ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी - २०१६

अग्नी १ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी - २०१६

* जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र अब्दुल कलाम बेटावरील इंट्रीगेट टेस्ट रेंजवरून आयटीआर करण्यात आले.

* या क्षेपणास्त्रात अद्ययावत नेव्हिगेशन यंत्रणा असल्याने लक्ष्याचा अचूक वेग घेण्याची क्षमता त्यामध्ये आहे.

* १२ टन वजनाचे आणि १५ मीटर लांब असलेले हे एक क्षेपणास्त्र एक टनाहून अजून वजन वाहून नेऊ शकतो. तसेच ७०० किमीच्या लक्ष्याची मारा करण्याची क्षमता त्यात आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.