शनिवार, १२ नोव्हेंबर, २०१६

आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेच्या अध्यक्षपदी नरेंद्र ध्रुव यांची निवड - २०१६

आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेच्या अध्यक्षपदी नरेंद्र ध्रुव यांची निवड - २०१६

* हॉकी इंडियाचे एचआय अध्यक्ष नरेंद्र ध्रुव बत्रा यांची आंतरराष्ट्रीय हॉकी संघाच्या [FIH] अध्यक्षपदी निवड झाली आहे. विशेष म्हणजे ते पहिलेच भारतीय ठरले आहे. त्याचबरोबर पहिले आशियाई देखील ठरले आहेत.

* या पदासाठी त्यांच्यासमोर आयर्लंडच्या डेव्हिड बालबर्नी आणि ऑस्ट्रेलियाच्या केन रीड यांचे कडवे आव्हान होते. आणि यातील ११८ मतांपैकी बत्रा यांना सर्वाधिक ६८ मते पडली. ते संघटनेचे १२ वे अध्यक्ष म्हणून
काम करतील. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.