गुरुवार, १० नोव्हेंबर, २०१६

सामान्यरूपे सराव प्रश्न - २०१६

सामान्यरूपे सराव प्रश्न - २०१६

१] शब्दांना प्रत्यय लागत असताना त्यांच्या मूळरूपात बदल होतो त्यांना काय म्हणतात?
१] प्रत्यय २] सामान्यरूपे ३] जोडशब्द ४] क्रियापद

२] बैल या शब्दाचे सामान्यरूप खालील कोणते?
१] बैल २] बैले ३] बैलाला ४] बैलांना

३] वाटेत या यातील सामान्य रूप काय होईल?
१] वाटा २] वाटेत ३] वाट ४] वाटणार

४] झाड या शब्दाचे लिंग ओळखा?
१] नंपुसकलिंगी २] स्त्रीलिंगी ३] पुल्लिंगी ४] सर्वसामान्य

५] पैसा या शब्दाचे लिंग ओळखा?
१] नंपुसकलिंगी २] स्त्रीलिंगी ३] पुल्लिंगी ४] सर्वसामान्य


उत्तरे - १] २, २] १, ३] १, ४] १, ५] ४

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.