बुधवार, २ नोव्हेंबर, २०१६

थ्रीडी प्रिंटिंगच्या साहाय्याने ब्रम्हांडाचा शोध - २०१६

थ्रीडी प्रिंटिंगच्या साहाय्याने ब्रम्हांडाचा शोध - २०१६

* संपूर्ण ब्रह्माण्ड आपल्या मुठीत घेण्याची किंवा संपूर्ण विश्वाला गवसणी घालणारी कवी कल्पना आता प्रत्यक्षात उतरू शकेल. त्यासाठी वैज्ञानिकांनी थ्रीडी प्रिंटचा आधार घेतला आहे.

* वैज्ञानिकांनी सर्वात प्रकाशाचा एक नवा नकाशा तयार केला असून त्या
चे थ्री डी प्रिंटिंग काढले जाऊ शकते. त्याआधारे आपल्याला हाती मावेल असे ब्रह्माण्डाचे छोटेसे मॉडेल केले आहे.

* कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राउंड सीएमबी हा एक प्रकाशपुंज असून तो अतिशय सूक्ष्म अशा तरंगाच्या पट्ट्यात येतो. त्यामुळे ब्रह्मांडातील सर्वात प्राचीन प्रकाश मोजला जाऊ शकतो. ब्रह्मांडाची निर्मिती होऊन ३.६ लाख वर्षे असताना सीएमबी या प्रकाशपुंजाची निर्मिती झाली आहे.

* १३.८ वर्षाचा इतिहास असलेल्या विश्वाचा हा प्रारंभीचा टप्पा होता. प्लान्क उपग्रहाने सीएमबीचे आजवरचे सर्वाधिक विस्तृत नकाशे तयार केले आहेत. १३.८ वर्षाचा इतिहास असलेल्या विश्वाचा हा प्रारंभीचा टप्पा होता.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.