सोमवार, २८ नोव्हेंबर, २०१६

प्रख्यात लेखक आनंद यादव यांचे निधन - २०१६

प्रख्यात लेखक आनंद यादव यांचे निधन - २०१६

* साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक आनंद यादव यांचे पुण्यात निधन झाले.

* १९९१ मध्ये त्यांच्या झोंबी या आत्मकथेला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.

* त्यांनी लेख संग्रह, कविता, विडंबन अशाप्रकारचे ४० साहित्य त्यांनी लिहिले.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.