शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०१६

भारत - जपान अणुकरार - २०१६

भारत - जपान अणुकरार - २०१६

* भारत आणि जपान यांनी आज अणुकरारावर सह्या केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो ऍबे यांच्या उपस्थितीत या करारावर सह्या करण्यात आल्या.

* या करारानुसार जपान भारताला अणुतंत्रद्यान निर्यात करणार आहे. यामुळे अणवस्त्र बंदी करारावर सही न करता जपानबरोबर अणू करा
र केलेला भारत हा पहिलाच देश ठरला आहे.

* या करारासोबत मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन तसेच ऍबे यांच्या मते भारतात जपान उत्पादन केंद्र उभारणार, दहा वर्षात तीस हजार व्यक्तींना प्रशिक्षण देणार, नवी दिल्लीत पर्यटन विभाग सुरु करणार, व्हिसाचे नियम शिथिल करणार.

* भारतासोबत अणुकरार करणारा जपान हा ११ वा देश आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.