रविवार, ६ नोव्हेंबर, २०१६

अण्णाभाऊसाठे सराव प्रश्न

अण्णाभाऊसाठे सराव प्रश्न 

१] अण्णाभाऊ साठे यांचा जन्म या साली झाला?
१] १९२० २] १९२१ ३] १९२३ ४] १९२४

२] अण्णाभाऊ साठे यांनी लाल बावटा कलापथकाची स्थापना या साली केली?
१] १९४३ २] १९४५ ३] १९४६ ४] १९४४

३] अण्णाभाऊ साठे यांच्या या कादंबरीला पुरस्कार प्राप्त झाला?
१] वैजयंता २] फकिरा ३] आवडी ४] कृष्णा काठच्या कथा

४] अण्णाभाऊ साठे यांना या टोपण नावाने ओळखले जाते?
१] लोकहितवादी २] लोकशाहीर ३] शाहीर ४] अण्णा

उत्तरे - १] १, २] ४, ३] २, ४] २

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.