शनिवार, २६ नोव्हेंबर, २०१६

एअरटेल पेमेंट देशातील पहिली पेपरलेस पेमेंट बँक - २०१६

एअरटेल पेमेंट देशातील पहिली पेपरलेस पेमेंट बँक - २०१६

* एअरटेल या मोबाईल कंपनीने डिजिटल आणि पेपरलेस बँक सुरु केली असून, याद्वारे ग्राहकांना एअरटेलला गॅलरीतून रोख रक्कम काढण्याची मुभाही देण्यात आली आहे.

* सध्या राजस्थानमध्ये प्रायोगिक तत्वावर एअरटेलने ही बँक तयार सुरु केली आहे. एअरटेलला रिजर्व्ह बँकेने ११ नोव्हेंबरला पेमेंट बँकेचा परवाना दिला होता.

* पहिल्या टप्प्यात एअरटेलने प्रायोगिक तत्वावर राजस्थानात चाचण्या सुरु केल्या असून राजस्थानात सध्या १० हजार आउटलेट्स सेवा उपलब्द केली जात आहे.

* यामुळे मोबाईल फोनच्या माध्यमातून बँकिंग सेवेचा लाभ घेता येणार असून, बँकेत पेपरलेस खाते उघडण्यासाठी ग्राहकांना आधार कार्ड क्रमांकाच्या मदतीने ' ई - केवायसी ' प्रकिया पूर्ण करावी लागेल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.