शनिवार, १२ नोव्हेंबर, २०१६

अलंकारिक शब्द सराव प्रश्न

अलंकारिक शब्द सराव प्रश्न

१] अष्टपैलू या शब्दाचा अर्थ काय?
१] सर्वगुणसंपन्न २] सर्वोच ३] सर्वोत्तम ४] तापट मनुष्य

२] खडाष्टक या शब्दाचा खालील अर्थ काय?
१] मोठे भांडंण २] लहान भांडण ३] छोटे भांडण ४] भांडण

३] चर्पटपंजरी या शब्दाचा अर्थ काय?
१] निर्थक बडबड २] कळ लावणारा ३] अडाणी ४] अतिशय तापट मनुष्य

४] धोपट मार्ग म्हणजे काय?
१] चुकीचा मार्ग २] आडवा मार्ग ३] खडतर मार्ग ४] नेहमीचा मार्ग

५] पांढरा परिस म्हणजे काय?
१] चोर २] मूर्ख ३] लबाड ४] 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.