शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०१६

विरुद्धार्थी शब्द सराव प्रश्न

विरुद्धार्थी शब्द सराव प्रश्न

१] कर्कश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
१] कोमल २] गोड ३] कठोर ४] मंजुळ

२] कृपण  या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
१] अवरोहण २] निर्गमन ३] आदर ४] उदार

३] अबोल  या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
१] वाचाळ २] मनमिळावू ३] बडबड्या ३] वात्रट

४] कर्णमधुर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
१] कोमल २] गोड ३] कठोर ४] कर्णकटू 

५] निष्काम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
१] सूकाम २] सकाम ३] स्वच्छ ४] सर्वोच 

उत्तरे - १] ४, २] ४, ३] १, ४] ४, ५] २


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.