रविवार, १३ नोव्हेंबर, २०१६

विश्वातील दीर्घिकांना जोडणाऱ्या वेटोळ्यांचा सैद्धांतिक पातळीवर शोध

विश्वातील दीर्घिकांना जोडणाऱ्या वेटोळ्यांचा सैद्धांतिक पातळीवर शोध

* वैज्ञानिकांनी प्रथमच विश्वातील आतापर्यंत माहिती नसलेले दिर्घिका पुंज व त्यांना जोडणारी वेटोळी गणिकीय सैद्धांतिक पातळीवर शोधून काढली आहेत. विश्वातील हे दीर्घिका पुंज म्हणजे हायड्रोजनशी एकमेकांशी जोडलेली वेटोळी असून ती विशिष्ट बिंदूवर जोडली गेली आहेत.

* या वेटोळ्यांच्या शोधामुळे आधुनिक खगोलशास्त्रातील अनेक कूटप्रश्न सुटणार आहेत. बॅरियॉन्स हे काही द्रव्य बाहेर फेकत असत. त्यातून तारे तेजोमेघ व आकाशगंगा तयार होतात त्यावर नवीन प्रकाश यातून पडू शकेल.

* विश्वातील पाच टक्के ऊर्जा वस्तुमान हे नेहमीच्या वस्तुमानातून आलेले दिसते व बाकी ७१% कृष्ण ऊर्जा व २४% कृष्णद्रव्य असून त्याचा उलगडा झालेला नाही.

* पॉल यांच्या मते जगातील ४०% अदृश्य द्रव्याचा उलगडा त्यातून होईल. डेक्सटॉप संगणकाने हा शोध लावण्यासाठी शंभर वर्षे लागली असती. पण हे काम तीन महिन्यात करण्या
त आले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.