सोमवार, २४ ऑक्टोबर, २०१६

RBI चलनात २००० रुपयाची नोट आणणार - २०१६

RBI चलनात २००० रुपयाची नोट आणणार - २०१६

* काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून हे महत्वपूर्ण पाऊल उचललं जात आहे.

* म्हैसूरमधल्या चलन छपाई मशिनमधून या सर्व नोटा छापण्यात येणार आहेत. देशातील सर्वात मोठ्या उद्योगसमूहाच्या सुरवातीच्या काळात या नोटा चलन म्हणून वापरात आणण्यासाठी पाठवण्यात येणार आहेत.

* अर्थ मंत्रालय आणि सुरक्षा प्रिंटिंग इंडिया लिमिटेड कॉर्पोरेशन SPMCIL यांच्या मालकीच्या कंपनीच्या विभागातून या नोटा छापण्यात येणार आहेत. तसेच मध्य प्रदेशातील देवास व नाशिकमध्ये ४०% नोटा छापल्या जाणार आहेत.

* आरबीआयने २०१४-१५ मध्ये या आर्थिक वर्षात ५०० आणि १०००च्या जवळपास ८६% नोटा छापून चलनात आणल्या आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.