शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०१६

NAD डिजिटल योजना - केंद्र सरकार

NAD डिजिटल योजना - केंद्र सरकार 

* आता केंद्र सरकारने डिजिटल इंडिया योजनेच्या अंतर्गत नॅशनल ऍकेडमिक डिपॉजिटरी [ एनएडी ] ही योजना आणली असून याअंतर्गत गुणपत्रिका, पदव्या, डिजिटल स्वरूपात साठवून ठेवल्या जातील.

* यामुळे देशातील सर्व शालेय मंडळे, मान्यताप्राप्त विद्यापीठे आणि शिक्षणसंस्था यांच्या गुणपत्रिका तसेच पदवी प्रमाणपत्रे डिजिटल स्वरूपात साठवून ठेवता येतील.

* तसेच ही योजना प्रत्येक राज्यातील शिक्षण संस्थेला बंधनकारक राहणार आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.