रविवार, २३ ऑक्टोबर, २०१६

ऊर्जासंपत्ती सराव प्रश्न

ऊर्जासंपत्ती सराव प्रश्न 

१] महाराष्ट्रातील चोला हे विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
१] नागपूर २] नाशिक ३] ठाणे ४] सोलापूर

२] दुर्गापूर हे औष्णिक विद्युत केंद्र या ठिकाणी आहे?
१] नागपूर २] नाशिक ३] ठाणे ४] चंद्रपूर

३] फेकरी हे औष्णिक विद्युत केंद्र या ठिकाणी आहे?
१] भुसावळ २] नाशिक ३] ठाणे ४] चंद्रपूर

४] वैतरणा हा जलविद्युतकेंद्र या ठिकाणी आहे?
१] रायगड २] नाशिक ३] जळगाव ४] सातारा 

५] महाराष्ट्रात या ठिकाणी अणुविद्युत केंद्र प्रास्तवित आहे?
१] भुसावळ २] पारस ३] उमरेड ४] चंद्रपूर 

उत्तरे - १] ३, २] ४, ३] १, ४] २, ५] ३

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.