बुधवार, २६ ऑक्टोबर, २०१६

आयसीसी क्रिकेट मानांकनात भारत प्रथम स्थानी - २०१६

आयसीसी क्रिकेट मानांकनात भारत प्रथम स्थानी - २०१६

* आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत भारताने अव्वल स्थान प्राप्त केले आहे. याचप्रमाणे अष्टपैलू खेळाडू आणि गोलंदाजाच्या क्रमवारीत भारताचा अव्वल फिरकीपटू रविचंद्रन अश्विन अग्रस्थानी आहे.

* कसोटी क्रमवारीत भारत ११५ गुणांसह अग्रस्थानी आहे. भारतानंतर अनुक्रमे पाकिस्तन, ऑस्ट्रेलिया हे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

* कसोटी गोलंदाजीच्या मानांकनात अश्विननंतर आफ्रिकेचा डेल स्टेन, इंग्लंडचा जेम्स अँडरसन, आहेत. तसेच भारताचा रवींद्र जडेजा सातव्या स्थानावर, अष्टपैलू खेळाडूच्या क्रमवारीत जडेजा २९१ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

* कसोटी फलंदाजाच्या क्रमवारीत भारताचा अजिंक्य राहणे सहाव्या स्थानावर, तर चेतेश्वर पुजारा, आणि विराट कोहली अनुक्रमे १५ व्या व १७ व्या स्थानावर आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.