सोमवार, २४ ऑक्टोबर, २०१६

टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्रीची हकालपट्टी - २०१६

टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्रीची हकालपट्टी - २०१६

* अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व्यवहार करणाऱ्या टाटाच्या सायरस मिस्त्री यांना चेअरमन पदावरून अचानक काढून टाकण्यात आले.

* नव्या चेअरमनसाठी निवड करण्यासाठी रतन टाटासह ५ जणांची सर्च टीम तयार करण्यात आली. २०१५ आणि २०१६ मध्ये टाटा सन्सचे उत्पन्न १०८ बिलियन वरून १०३ बिलियन डॉलर एवढे कमी झाले.

* १९३२ मध्ये नवरोजी सकतवाला यांनी टाटा उद्योगसमूहाची धुरा सांभाळली होती. टाटा समूहामध्ये सर्वात मोठा भागीदार असणाऱ्या शापूरजी पालनजी अँड कंपनी या कंपनीचे सायरस मिस्त्री टाटा समूहामध्ये २००६ पासून संचालक आहेत.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.