रविवार, २३ ऑक्टोबर, २०१६

वाहतूक सराव प्रश्न

वाहतूक सराव प्रश्न 

१] महाराष्ट्रातील नांदेड या शहरातून कोणता महामार्ग जातो?
१] NH २२३ २] NH २२२ ३] NH २३४ ४] NH २२४

२] अकोला शहरातून कोणत्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग जातो?
१] NH ७ २] NH ६ ३] NH ८ ४] NH ९ 

३]  नागपूर या शहरातून कोणत्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग जातो?
 १] NH ७ २] NH ५ ३] NH ८ ४] NH ९

४] रेल्वेच्या रुळांचे मीटर गेज या प्रकारचे दोन रुळातील अंतर किती असते?
१] २ मीटर २] १ मीटर ३] . १.५ मीटर ४] २.५ मीटर 

५] महाराष्ट्रातील पुलगाव - आर्वी हा रेल्वेमार्ग कोणतया प्रकारचा आहे?
१] ब्रॉड गेज २] मीटर गेज ३] नॅरोगेज ४] मेट्रो 

उत्तरे - १] २, २] २, ३] १, ४] २, ५] ३  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.