सोमवार, २४ ऑक्टोबर, २०१६

जीएसटी कर डेबिट व क्रेडिट कार्डद्वारे भरता येईल - वित्तविभाग

जीएसटी कर डेबिट व क्रेडिट कार्डद्वारे भरता येईल - वित्तविभाग 

* जिएसटी [ वस्तू व सेवा कर ] लागू झाल्यानंतर तो ऑनलाईन भरण्याची सुविधा राहील. अशी माहिती महसूल सचिव हसतमुख अधिया यांनी दिली.

* १ एप्रिलपासून जीएसटीची अंमलबजाणी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे परतावा आणि पेमेंट हे ऑनलाईन करता येईल. नॅशनल इलेकट्रीक फंड ट्रान्सफर [NEFT], रिअल टाइम ग्रॉस सेटलमेण्ट [RTGS] या प्रकारात पेमेंट करता येईल.

* जिएसटी भरण्यासाठी त्यांची नोंदणी, रिफंड, रिटर्न, फाईलची व्यवस्था आणि कर भरण्याची व्यवस्था ऑनलाईन असणार आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.