सोमवार, ३ ऑक्टोबर, २०१६

योशिनोरी ओहसुमी यांना नोबेल पुरस्कार जाहीर - २०१६

योशिनोरी ओहसुमी यांना नोबेल पुरस्कार जाहीर - २०१६

* जपानच्या योशिनोरी ओहसुमी यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

* ऑटोफॅगी शी संबंधित त्यांच्या असामान्य कामासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

* ऑटोफॅगी ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात पेशी स्वतःलाच खाऊन टाकतात. या गुंतागुंतीतून पार्किसन्स आणि मधुमेहासारखे आजार होऊ शकतात.

* ज्युरींनी सांगितले की, ओहसुमी यांचा शोध वैद्यकशास्त्राला नवे परिणाम देणारा ठरेल.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.