शनिवार, २२ ऑक्टोबर, २०१६

वडोदरा देशातील दुसरे हरित विमानतळ - २०१६

वडोदरा देशातील दुसरे हरित विमानतळ - २०१६

* नरेंद्र मोदी यांनी वडोदरा येथील नव्या एकात्मिक टर्मिनलचे उदघाटन केले. देशातील प्रथम क्रंमाकाचे हरित विमानतळ कोची केरळ येथे आहे. त्यानंतर वडोदरा या विमानतळाचा नंबर लागतो.

* गुजरात शहरात प्रथमच अशा विमानताला हरित मानांकनाचा दर्जा मिळाळा आहे. तसेच वडोदरा येथे देशातील पहिले रेल्वे विमानतळ बनविण्याचा निर्णय मोदी सरकारे घेतला आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.