मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०१६

सप्टेंबर महिना १३६ वर्षातील सर्वाधिक हॉट - २०१६

सप्टेंबर महिना १३६ वर्षातील सर्वाधिक हॉट - २०१६

* सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमान नोंदवण्यात आल्याने यंदाचा सप्टेंबर महिना गेल्या १३६ वर्षातील सर्वात हॉट महिना राहिला आहे.

* नासाचा अहवालातून गेल्या १२ महिन्यांपैकी ११ महिन्यामध्ये तापमानवाढ नोंदवण्यात आली आहे. नासाचा गोडार्ड इन्स्टिट्यूट स्पेस स्टडीज [GISS] च्या शास्त्रज्ञानी जागतिक तापमानाच्या विश्लेषणातून सप्टेंबर महिन्यात ०. ००४ डिग्री तापमान वाढले असे निदर्शनात आले.

* त्यामुळे यावर्षीचा सप्टेंबर महिना सर्वाधिक उष्ण ठरला आहे. याआधी २०१४ चा सप्टेंबर महिना सर्वाधिक उष्ण महिना राहिला होता. सन १९५१ ते १९८० या वर्षांमध्ये सप्टेंबर महिन्यात सप्टेंबरमधील ०.९१ डिग्री एवढी वाढ नोंदविण्यात आली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.